एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची उद्या सभा

0

रत्नागिरी : रा. प. रत्नागिरी विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण सभा दि. २ फेब्रुवारी रोजी शेषाराम हॉल हॉटेल मिथिला शेजारी मारुती मंदिर रत्नागिरी येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातील सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी व डेपो कार्यकारिणी व सदस्यांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन रा. प. निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव व सचिव दीपक देसाई यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:54 PM 01-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here