चाफे-गणपतीपुळे रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा वाढता विरोध

0

रत्नागिरी : तालुक्यातील चाफे-गणपतीपुळे रस्ता रुंदीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. संबंधित लोकांशी चर्चा करुन त्यावर मार्ग काढावा अशा सुचना कोकण विभागीय मुख्य अभियंता प्रकाश इंगोले यांनी रत्नागिरीच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:46 PM 02-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here