खारवीवाडा येथे हातभट्टीची दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील पावस खारवीवाडा येथे बेकायदा गावठी हातभट्टीची १ हजार १२५ रुपयांची सुमारे २० लिटर दारू व इतर साहित्य बागळल्याप्रकरणी पुरुषोत्तम पांडुरंग वरवडकर (५२,रा. खारवीवाडा पावस, रत्नागिरी) याच्याविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस नाईक उत्तम मल्लापा सासवे यांनी तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:54 PM 02-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here