चिपळूण उपनगराध्यक्षपदी सुधीर शिंदे यांची होणार निवड?

0

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे यांच्या निवडीबाबत आघाडीच्या बैठकीत एकमत झाल्याने दि. ५ फेब्रुवारी रोजी या पदासाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत महाविकास आघाडीकडून सुधीर शिंदे यांच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here