चिपळूण : तालुक्यातील नागावे पालांडेवाडी येथून मोटारसायकलची चोरी झाली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत दिलीप झिल राव (रा. नागावे) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सरु आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:34 PM 03-Feb-21