चिपळूणात संभाजी ब्रिगेडची सभा

0

चिपळूण : संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी चिपळुणात राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित राहाणार असून राज्यातील सर्व जिल्ह्यातून दोनशे पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत. शहरातील अतिथी सभागृहात दोन दिवस ही सभा होईल.
दर तीन महिन्यांनी प्रत्येक विभागात संभाजी ब्रिगेडची सभा होत असते. यावेळी कोकणात प्रथमच ही बैठक होत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here