जिल्ह्यात 24 तासात 18 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने 18 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांचा आकडा 9 हजार 599 इतका झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:08 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here