मंडणगड तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंचाची निवड 8 फेब्रुवारी रोजी

0

मंडणगड : मंडणगड तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या 15 ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच निवडीसाठी 8 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच निवड प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याचे तहसिलदार मंडणगड यांनी घोषीत केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:52 PM 04-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here