काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद जाणार का? अजित पवार म्हणतात…

0

मुंबई : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्रिपद सुद्धा काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही’, असं म्हणत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 04-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here