जम्मू कश्मीरमध्ये दीड वर्षानंतर फोर जी इंटरनेट सेवा पूर्ववत

0

श्रीनगर : जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर स्थगित करण्यात आलेली 4G इंटरनेट सेवा तब्बल दीड वर्षानंतर पूर्ववत करण्यात आली आहे. जम्मू कश्मीरचे प्रशासकीय सचिव रोहत कनसल यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here