राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

0

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अनिल देशमुख यांनी स्वत: याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. देशमुख यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here