शास्त्रीपूल येथील ट्रक-दुचाकी अपघातात एकजण जखमी

0

संगमेश्वर : संगमेश्वरपासून जवळच असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्री पुलाजवळील एका अवघड वळणावर जयगडहून चिपळूणकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच ०६ ई डी ३२९८) हा वळणावर येताच धामणीकडून संमेश्वरकडे जाणाऱ्या मोटरसायकलच्या (एमएच ०१ बी एच २५२३) चालकाने पुढील गाडीला ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्नात तो समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळला या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात औषधोउपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here