‘गुहागर, वेळणेश्वर किनाऱ्यांचा विकास व्हावा’

0

गुहागर : दरवर्षी भारतासह जगभरातील ३३० मिलियन पर्यटक तीर्थस्थळांना भेट देतात. रायगड लोकसभा मतदारसंघातील कड्यावरचा गणपती (आंजर्ले, ता. दापोली), दशभुज लक्ष्मीगणेश (हेदवी, ता. गुहागर) आणि याकूब बाबा दर्गा (ता. दापोली) या तीर्थस्थळांचा विकास स्वदेश दर्शन योजनेमधून व्हावा. त्याचप्रमाणे गुहागर आणि वेळणेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यांचाही विकास करावा, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:05 PM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here