ऑस्कर विजेते अभिनेते ख्रिस्तोफर प्लमर यांचे निधन

0

न्यूयॉर्क : ऑस्कर विजेते प्रसिद्ध अभिनेते ख्रिस्तोफर प्लमर यांचे कनेक्टिकटमधील राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या ७० वर्षांच्या कारकीर्दीत हॉलिवूड चित्रपट सृष्टीत अनेक भूमिका साकारल्या होत्या. प्लमर यांना एक ऑस्कर पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार आणि दोन एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘बिगिनर्स’ (२०१२) या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी शेक्सपियरच्या कथेतील अनेक पात्रे त्यांनी साकारली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here