◼️ इंग्लंडची दुसरी विकेट, अश्विनने सिब्लेला माघारी पाठवलं
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा (8 फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. लंचब्रेकनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंड फलंदाजी करत आहेत. दरम्यान इंग्लंडने टीम इंडियाला 337 धावांवर ऑलआऊट केलं. यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 08-Feb-21