सिलिंडरच्या किमती आता आठवड्याला बदलणार

0

रत्नागिरी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत आता दर आठवड्याला बदल होणार आहे. सरकारी तेल कंपन्या दर आठवड्याला गॅस सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेण्याची योजना आखत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या या योजनेसाठी तयारी करत आहेत. सध्या दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो, ज्यानंतर किंमती कमी होतात किंवा वाढतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर जारी केले जात आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:36 AM 10-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here