मुंबई : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेचा विरोध स्थानिक मच्छीमार करीत आले आहे. मच्छीमारांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार सर्व राजकीय पक्ष करीत आले आहेत. मच्छीमारांची उपजीविका उद्ध्वस्त करण्याचा प्रताप थांबविण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:34 PM 10-Feb-21