उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

0

पुणे : उद्योजक अविनाश भोसले यांच्याकार्यालयावर इडीने (अंमलबजावणी संचालनालय) पुन्हा एकदा छापा टाकला आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योजक अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आज पुण्यात एबीआयएलया विद्यापीठ रस्त्यावरच्या भोसले यांच्या कार्यालयात ईडीची टीम सकाळी 8,30 पासून तपासा करता पोहोचली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 10-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here