माळवाशी सरपंचपदी वैजयंती करंडे तर उपसरपंचपदी सुनील सावंत

0

देवरूख : माळवाशी ग्रामपंचायतीवर गावविकास पॅनलने निवडणुकीतून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सरपंचपदी वैजयंती करंडे तर उपसरपंचपदी सुनील सावंत यांची निवड करण्यात आली. सुनील सावंत, विष्णू सावंत आणि रवींद्र वास्कर यांच्या पॅनलद्वारे निवडणूक रिंगणात उतरलेले सर्वच उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. सरपंच आरक्षणानंतर मंगळवारी 9 रोजी सरपंच, उपसरपंच निवड निवडणूक निर्णय अधिकारी रमेश जाधव, ग्रामसेविका समीक्षा मोहिते यांच्या उपस्थितीत बिनविरोध झाली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 11-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here