कापडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचपदी विजयी झालेल्या उमेदवारांचे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांकडून अभिनंदन

0

कापडगाव : कापडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजयी झालेले विघ्नेश कोत्रे आणि उपसरपंच सपना पेजे यांचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि नगराध्यक्ष प्रदीप साळवी, उपजिल्हाप्रमुख आणि बांधकाम सभापती महेश म्हाप, उपसभापती बाबू मयेकर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाले, प्रिया पेजे आदी उपस्थित होते

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 11-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here