मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान नाकारणाऱ्या आणि राज्यपालांशी सुडाने वागणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी धिक्कार केला आहे. या संदर्भातील ट्विट खा. राणेंनी केले आहे. माननीय ‘राज्यपालांना विमान नाकारणाऱ्या व राज्यपालांशी सुडाने वागणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मी धिक्कार व निषेध करतो. महाराष्ट्राच्या इतिहासात माननीय राज्यपालांचा असा अपमान कोणीही व कधीही केला नाही’, असे त्यांनी ट्विट केले आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:16 PM 12-Feb-21