जिल्ह्यात 24 तासात 15 नवे कोरोना पॉझिटीव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने 15 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 9 हजार 691 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:08 PM 12-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here