चिपळूण : गुहागर बायपास रस्त्यावरील खड्ड्यात अपघात झाल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख यतीन कानडे आणि युवासेना शहरप्रमुख निहार कोवळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 13-Feb-21