”एकनाथ खडसेंच्या हाती घड्याळ, बावनकुळेही निर्णय घेतील”

0

जळगाव : “भाजपमध्ये बहुजनांना बाहेर काढण्याचं काम केलं जातंय. मागील विधानसभेत भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारलं. नंतर त्यांच्या पत्नींना तिकीट देऊन त्यांना अर्ज भरू नका असं सांगण्यात आलं. बहुजन समाजाच्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचं काम भाजपत होत आहे. एकनाथ खडसेंना लक्षात आलं त्यांनी निर्णय घेतला. बावनकुळेंना लक्षात येईल,” असे म्हणत त्यांनी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बावनकुळे यांना अप्रत्यक्षपणे पक्षप्रवेशाची ऑफर दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 13-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here