श्री राधाकृष्ण नागरी सहकारी पथपेढ़ीच्या उपाध्यक्षपदी गणेश भींगार्डे, संचालकपदी वक्रतुंड शेटये

0

रत्नागिरी : श्री राधाकृष्ण नागरी सहकारी पथपेढ़ी च्या रिक्त असलेल्या उपाध्यक्ष व संचालक जागेसाठी अनुक्रमे गणेश भींगार्डे व वक्रतुंड शेटये यांची निवड आज झालेल्या सभेत करण्यात आली. त्यावेळी पथपेढ़ीचे अध्यक्ष अजय गांधी व सर्व संचालक मंडळ तसेस सर्व स्टाफ नी सभासद उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:52 PM 14-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here