”गोपीचंद पडळकरांचा महाराष्ट्रात टीआरपी जास्त, ते नक्की मंत्री होणार”

0

सांगली : आमदार गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार आहे. कारण गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे, अशी स्तुतीसुमने माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकरांवर उधळली आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:48 PM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here