नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी 17 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळातील अन्य सदस्य या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध क्षेत्रात अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:16 PM 15-Feb-21