जेलमध्ये आसारामची तब्येत बिघडली, इमर्जन्सी वॉर्डात भरती; भक्तांची हॉस्पिटलबाहेर गर्दी

0

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर कारागृहात लैंगिक शोषणाच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची तब्येत अचानक खालावली आहे. त्यामुळे आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आसारामला रुग्णालयात आणल्यानंतर काही वेळातच त्याचे भक्त रुग्णालयात येऊन पोहोचले. या भक्तांना पोलिसांनी रुग्णालयाबाहेर काढले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here