पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोघेजण पोलीसांच्या ताब्यात

0

पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची कसून चौकशी करण्यात येणार असून यांची पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात काय भूमिका आहे, याचा तपास पोलीस करणार आहेत. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:31 PM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here