राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

0

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:13 AM 18-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here