लोकलमध्ये प्रचंड गर्दी होतेय, मोठी किंमत मोजावी लागेल : अजित पवार

0

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. राज्यात वेगवेगळ्या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जनतेला इशारा दिला आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोना नाही असं लोक वागत आहेत. याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 18-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here