कोकण रेल्वेचे शिल्पकार, भारताचे मेट्रोमॅन ई. श्रीधरन उतरणार राजकारणात; भाजपमध्ये प्रवेश करणार

0

नवी दिल्ली : केरळमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाकडून अनेक जणांना पक्षासोबत जोडून घेतले जात आहे. दरम्यान देशाचे मेट्रोमॅन आणि कोकण रेल्वेचे निर्माते म्हणून ओळख असलेले ई. श्रीधरन हे सुद्धा राजकारणात उतरणार असून, ते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ई. श्रीधरन हे २१ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:48 PM 18-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here