पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर, संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:46 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here