इंधनावरील कर कमी करा; रिझर्व्ह बँकेचा केंद्र सरकारला सल्ला

0

मुंबई : पेट्रोलच्या दरावर शंभरी गाठल्यानंतर आता इंधनावरील करात कपात करावी, अशी मागणी होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही केंद्र सरकारला करकपातीचा सल्ला दिला आहे. वाढत्या दरवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उच्च अप्रत्यक्ष करात कपात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 24-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here