‘थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नये’

0

चिपळूण : चिपळूण न. प. हद्दीमध्ये थकीत वीज बिल कनेक्शनधारकांची विद्युत जोडणी तोडू नये, या मागणीचे निवेदन शहर व तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणला बुधवारी दिले. तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here