नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यातच आता 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या महिन्यावर येऊन ठेपले असतानाच स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याने संमेलनावर अनिश्चितेचे सावट आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:21 PM 26-Feb-21