चिंताजनक : 18 राज्यांत नवा कोरोना; जवळपास 200 जणांना विषाणूची लागण

0

नवी दिल्ली : कोरोनाची चिंता सध्यातरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. देशात महाराष्ट्र, केरळ, तेलंगणासह 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा फैलाव वाढला आहे. या राज्यांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमधून आलेल्या स्ट्रेनचे आतापर्यंत जवळपास 200 रुग्ण सापडले आहेत. नव्या स्ट्रेनचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देखरेखीची विशेष मोहीम सुरू केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 27-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here