सातारा : कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय. तशा आशयाचं पत्रच अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुमचे सर्व मंत्री निष्क्रिय आहेत. मला 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री करा. सर्व प्रशासनातील सगळ्यांना सुतासारखं सरळ करतो, असे पत्र अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 27-Feb-21