मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदे भरण्यासाठी उद्या दि. 28 फेब्रुवारी रोजी राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना माझ्या शुभेच्छा! अशा शुभेच्छा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिल्या आहेत. त्यांनी आज पत्राद्वारे राज्यातील परीक्षार्थींना शुभेच्छा देत ही निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:21 PM 27-Feb-21