शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक, ‘वर्षा’वर खलबतं; मोठ्या निर्णयाची शक्यता

0

मुंबई : सोमवारपासून सुरु होणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पूजा चव्हाण प्रकरणामुळे विरोधकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी शिवसेनेची तातडीची बैठक होत आहे. या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राठोड राहणार की जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:24 PM 27-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here