रत्नागिरी : सालाबादप्रमाणे याही वर्षी माघ कृ.3 सोमवार दि.01/03/2021 रोजी सकाळी ठीक 8 वाजता विठ्ठल मंदिर रत्नागिरी येथे श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव शासनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व सुवर्णकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:08 PM 28-Feb-21