राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; विरोधक आक्रमक, ठाकरे सरकारची आजपासून परीक्षा

0

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, राज्यावरील वाढता कर्जाचा बोजा, लॉकडाऊनमुळे घटलेले उत्पन्न या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या तोफांना सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्याच वेळी खोटे बोलायचे; पण रेटून बोलायचे हा विरोधकांचा धंदाच झाला असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:32 AM 01-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here