खेड : तालुक्यातील तळे-शिगवणवाडी या भागात रात्रीच्या वेळी रेशन धान्य दुकानातून रॉकेलचा होणार काळाबाजार ग्रामस्थांनीच स्टिंग ऑपरेशन करून उघड केला आहे. या बाबत ग्रामस्थांनी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्याकडे तक्रार केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 01-Mar-21