रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या मारुती मंदिर येथील स्टेडियमधील ११ गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही नगर परिषदेकडून सुरु झाली आहे. गाळे ताब्यात घेण्यासाठी करावयाच्या कारवाईवेळी पोलिस बंदोबस्त मिळावा यासाठी ‘रनप’ने पत्र व्यवहार केला आहे. येत्या बुधवारी हे गाळे ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 02-Mar-21