ब्रेकिंग : जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने आज विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देणार

0

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आज विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देणार असल्याची माहिती रत्नागिरी खबरदारला सूत्रांकडून मिळाली आहे. हा राजीनामा दिल्यावर जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे अध्यक्षपदाचा चार्ज जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:06 AM 02/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here