उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली कोरोना लस

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज जे. जे. रूग्णालय, मुंबई येथे आज कोविड-१९ ची लस घेतली. कोमोरबीड (सहव्याधी) असल्यामुळे त्यांना ४५ ते ५९ वयोगटात ही लस देण्यात आली. यावेळी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. माणकेश्वर, डॉ. सुरासे, डॉ.संख्ये उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:10 AM 02/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here