संगमेश्वर : युवासेना संगमेश्वर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवासेना सचिव वरुण सरदेसाई, महाराष्ट्र युवा कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, जि. प. अध्यक्ष रोहन बने, नगरसेवक वैभव पवार, प्रमोद पवार, संदीप धावडे, जाधव, दादा शिंदे, इस्तियाक कापडी, दत्ताराम कांगणे, तेजस भाटकर, मनोहर चाळके आदी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:26 PM 02-Mar-21