कोल्हापूरमध्ये कोरोनाकाळात 35 कोटींचा भ्रष्टाचार?; भाजपच्या आरोपाने खळबळ

0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोनाकाळातील साहित्य खरेदीत तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केलाय. मास्क, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, बेड अशा प्रकारचे साहित्य खरेदी करताना हा गैरव्यवहार करण्यात आल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय. त्यांच्या या आरोपामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here