रत्नागिरी महिला काँग्रेसची शहर काँग्रेस कार्यकारणी जाहीर

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष रिझवाना शेख यांनी काँग्रेस भवनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये सुप्रिया कांबळे यांची महिला शहर उपाध्यक्ष आणि अल्मास मोगल यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली असून सरचिटणीस, चिटणीस खजिनदार आणि सदस्य अशी जंबो कार्यकारणी प्रसिद्ध केली. आम्ही महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करू असे प्रतिपादन नवनिर्वाचित शहर कमिटीच्या वतीने महिला शहर अध्यक्ष रिझवाना शेख यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here