केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतली कोरोना लस

0

पटना : केंद्रीय मंत्री आणि पटनाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स पटनाच्या कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिली आणि लसीची पहिली मात्र घेतली. प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत गेल्या एक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्ववात केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद देशात डिजिटल- नव्या जीवनशैलीच्या रूपाने अद्यावत डिजिटल तंत्रज्ञान आणि कोरोनात डिजिटल आयुधांच्या रूपात नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here